Take a fresh look at your lifestyle.

इंडियन पोर्ट रेल अँड रोपेवे कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- मुख्य महाव्यवस्थापक, कनिष्ठ महाव्यवस्थापक, कनिष्ठ महाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, संचालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 09 पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक (HR), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई-400010

अंतिम तारीख- 09 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.iprcl.in