Take a fresh look at your lifestyle.

शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- गडचिरोली

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली

मुलाखत तारीख- 24 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.gscgadchiroli.ac.in