भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात(INCOIS) मोठी भरती
पदाचे नाव- प्रोजेक्ट सायंटिस्ट-III, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II, प्रोजेक्ट सायंटिस्ट-I , प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट सायंटिफिक एडमिन असिस्टंट, एक्सपर्ट/ कंसल्टंट

एकूण- 138 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- हैदराबाद/संपूर्ण भारत
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.niot.res.in