Take a fresh look at your lifestyle.

बी.के.एल. वालावलकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी रत्नागिरी येथे भरती

0

पदाचे नाव- प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

रिक्त पदे- 15 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक बी.के.एल. वालावलकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, ए/पी. कासारवाडी, सावर्डे, ता.चिपळूण, जि. रत्नागिरी- ४१५ ६०६.
अंतिम तारीख- 31 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- bklwphysiotherapy.com