नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट नवी दिल्ली येथे भरती
एकूण रिक्त जागा- 11 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्जाचा पत्ता- भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय राष्ट्रीय आधुनिक कला दालन जयपूर हाऊस, नवी दिल्ली-110003
शेवटची तारीख- 18 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.ngmaindia.gov.in