Take a fresh look at your lifestyle.

शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती

0

पदाचे नाव- अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक

रिक्त पदे- 92 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

मुलाखतीची पत्ता- शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊसजवळ, किल्ले आर्क, औरंगाबाद 431004

मुलाखतीची तारीख- 26 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- gasca.ac.in