गोवा कृषी महाविद्यालयात प्राध्यापक पदाची मोठी भरती
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 16 पदे
मुलाखतीची पत्ता- सामेती (SAMETI) कार्यालय, शासकीय कृषी फार्म, एला, ओल्ड गोवा, गोवा
मुलाखतीची तारीख- 27 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.goa.gov.in