SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई येथे भरती
पदाचे नाव- अधीक्षक (सीमाशुल्क), प्रतिबंधक अधिकारी (सीमाशुल्क), परीक्षक (सीमाशुल्क)

रिक्त पदे- 04 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याचा पत्ता- विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096
शेवटची तारीख- 15 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाइट- www.seepz.gov.in