Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! UGC ने जाहीर केल्या 4 स्कॉलरशीप; लगेच अर्ज करा

0

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून चार शिष्यवृत्ती योजनांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार UGC शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Scholarships.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. ईशान्य क्षेत्रासाठी यूजीसी इशान उदय शिष्यवृत्ती, यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी), विद्यापीठ रँक धारकांसाठी पीजी शिष्यवृत्ती, एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती अशा स्कॉलरशिप्स जाहीर करण्यात आल्या आहेत.


जाहीर झालेल्या 4 स्कॉलरशीप
यूजीसी इशान उदय शिष्यवृत्ती
यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी)
युनिव्हर्सिटी रँक धारकांसाठी पीजी शिष्यवृत्ती
एससी (SC), एसटी (ST) विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती
अर्ज करण्यासाठी लिंक – UGC शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Scholarships.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.