महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे भरती
पदाचे नाव- स्त्रीरोग विशेषज्ञ, सामान्य चिकित्सा, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

रिक्त पदे- 24+ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- वर्धा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
मुलाखतीचा पत्ता- प्रशासनिक भवन, विश्वविद्यालय परिसर, वर्धा
अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, गांधी हिल्स, वर्धा-442001 (महाराष्ट्र)
अर्ज करण्याचा इमेल पत्ता recruitmentcell.mgahv@gmail.com
मुलाखत तारीख- 24 ऑगस्ट 2022
अंतिम तारीख- 24 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.hindivishwa.org