BARC अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- नर्स/ए, वैज्ञानिक सहाय्यक/बी, वैज्ञानिक सहाय्यक/सी, उप अधिकारी/बी, वैज्ञानिक सहाय्यक/बी (सिव्हिल)

एकूण पदे- 36 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
परीक्षा शुल्क- 150/-रुपये
शेवटची तारीख- 12 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in