कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक

रिक्त पदे- 134 पदे
मुलाखत तारीख- 25 आणि 26 ऑगस्ट 2022
शेवटची तारीख- 26 ऑगस्ट 2022
मुलाखतीचा पत्ता/ अर्ज पाठविण्याचा पत्ता- Head Office, Kadamba Transport Corporation Limited, Corner wing, ParaisoDe-Goa, Alto Porvorim Bardez-Goa
अधिकृत वेबसाईट- www.ktclgoa.com