राज्य आरोग्य हमी सोसायटी अंतर्गत भरती
पदाचे नाव- मुख्य वैद्यकीय सल्लागार,वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी

एकूण पदे- 05 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज करण्याचा पत्ता- जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई400018
ईमेल पत्ता- sr.manager1@jeevandayee.gov.in
शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.jeevandayee.gov.in