Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये नाशिक येथे भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

वयोमर्यादा- 18 ते 35 वर्षे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता- नाशिक औ.वि.केंद्र एकलहरे , मानव संसाधन विभाग, NTPS कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र- ४२२१०५

शेवटची तारीख- 19 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in