ICAR केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थान मध्ये भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सहायक वित्त आणि लेखाधिकारी, खाजगी सचिव, तरुण व्यावसायिक

रिक्त पदे- 06 पदे
मुलाखत तारीख
यंग प्रोफेशनल- 29 ऑगस्ट 2022
नोकरी ठिकाण- मुंबई, नागपूर
मुलाखतीचा पत्ता
यंग प्रोफेशनल: Ginning Training Centre of ICAR-CIRCOT, Opp. Maruti Seva, Amravati Road, Wadi, Nagpur – 440023
अधिकृत वेबसाईट- www.circot.res.in