भारतीय तटरक्षक दलात मोठी भरती
पदाचे नाव- असिस्टंट कमांडंट (02/2023 बॅच)
ब्रांच
1 जनरल ड्यूटी (GD)
2 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
3 टेक्निकल (मेकॅनिकल)
4 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
5 लॉ एन्ट्री
एकूण- 71 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट www.indiancoastguard.gov.in