पंजाब नॅशनल बँक अंतर्गत ऑफिसर, मॅनेजर या पदांसाठी जाहीर
पदाचे नाव- ऑफिसर, मॅनेजर

पद संख्या- एकूण 103
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्य व्यवस्थापक (भरतीविभाग), मनुष्यबळ विभाग, पंजाब नॅशनल बँक,कॉर्पोरेट ऑफिस, भूखंड क्रमांक 4, सेक्टर 10, द्वारका,नवी दिल्ली – 110075
अर्जाची शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.pnbindia.in