AIIMS अंतर्गत नागपुर येथे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

एकूण पदे- 29 पदे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
नोकरी ठिकाण- नागपूर
शेवटची तारीख- 11 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.aiimsnagpur.edu.in
अर्ज करण्याचा पत्ता- The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector -20, MIHAN, Nagpur – 441108