Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक संचालक, उपसंचालक, वैज्ञानिक अधिकारी, छायाचित्र अधिकारी, वरिष्ठ छायाचित्र अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (भौतिकशास्त्र), भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ श्रेणी, प्राचार्य, संचालक, कार्यकारी अभियंता

एकूण पदांची संख्या- 37 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

शेवटची तारीख- ०१ सप्टेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in