Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे भरती

0

पदांचे नाव- सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

रिक्त पदे- 05 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- मुंबई

वयाची अट- 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

शुल्क- खुला प्रवर्ग: 1200/-

मागासवर्गीय: 1000/-

शेवटची तारीख- 02 सप्टेंबर 2022

अधिकृत जाहिरात- www.portal.mcgm.gov.in