सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMC) अंतर्गत भरती
पदाचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) वैद्यकीय अधिकारी

एकूण संख्या- 420 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
शेवटची तारीख- 18 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाइट- www.amcsscentry.gov.in