Take a fresh look at your lifestyle.

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- प्रशासकीय अधिकारी, हिंदी अधिकारी, स्थापत्य अभियंता, प्रशासकीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

रिक्त पदे- 05 पदे

मुलाखत तारीख- 22 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता- SAMEER, I.I.T Campus, Hill Side, Powai, Mumbai 400076.

नोकरी ठिकाण- मुंबई

अधिकृत वेबसाईट- www.sameer.gov.in