Take a fresh look at your lifestyle.

NHM अंतर्गत नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- MPW

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- नागपूर

शेवटची तारीख- 26 ऑगस्ट 2022

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी- रु. 150/-

राखीव प्रवर्गासाठी- रु. 100/-

अर्ज करण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग , जिल्हा परिषद, सिव्हील लाईन, नागपूर

अधिकृत वेबसाईट- www.nagpurzp.com