महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक

पद संख्या- 10 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी.
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 22 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahametro.org