Take a fresh look at your lifestyle.

NHM अंतर्गत रत्नागिरी येथे विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कनिष्ठ अभियंता, फिजिओथेरपिस्ट,समुपदेशक, एसटीएस, लेखापाल, फार्मासिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, रक्तपेढीचे डॉक्टर, ऑडिओमेट्रिक सहाय्यक

पद संख्या- 71 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी.

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 18 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- ratnagiri.gov.in