विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर अंतर्गत अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत पोलिस अधिकारी, अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक

पद संख्या- 09 जागा
अर्ज पद्धती- उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.
मुलाखतीचा पत्ता- बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर
मुलाखतीची तारीख- 17 ऑगस्ट रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहावे.
अधिकृत वेबसाईट- nagpur.gov.in