मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे भरती
रिक्त पदे- 01पदे

पदाचे नाव- व्यवस्थापक (पर्यावरण)
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याचा पत्ता- सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001
अधिकृत वेबसाईट- www.mumbaiport.gov.in