पंजाब नॅशनल बँकेत मोठी भरती
पदाचे नाव- ऑफिसर, मॅनेजर

पद संख्या- 103 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्य व्यवस्थापक (भरती विभाग), मनुष्यबळ विभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट ऑफिस, भूखंड क्रमांक 4, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली -110075
अर्जाची शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.pnbindia.in