Take a fresh look at your lifestyle.

प्रेरणा सहकारी बँक, पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- IT व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

पद संख्या- 09 जागा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 09 ऑगस्ट 2022

ईमेल पत्ता- careers@prernabank.com

अधिकृत वेबसाईट- preranabank.com