Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम रेल्वे अंतर्गत जगजीवनराम हॉस्पिटल, मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ निवासी डॉक्टर

पद संख्या- 10 जागा

मुलाखत तारीख- 12 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता- 7वा मजला, ऑडिटोरियम, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-400 008

नोकरीचे ठिकाण- मुंबई