एक्सीम बँक अंतर्गत कंत्राटी अधिकारी या पदांसाठी भरती
पदाचे नाव- कंत्राटी अधिकारी

पद संख्या- 19 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 06 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.eximbankindia.in
