महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई अंतर्गत व्यवस्थापक पदाची भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या- 07 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400001
अर्जाची शेवटची तारीख- 12 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com
