हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर- 05
2 व्हेईकल मेकॅनिक- 01
3 क्लिनर- 01
4 फायरमन- 14
5 मजदूर- 02
एकूण- 23 जागा

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ट्रेड मध्ये निपुण असावे.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान.
पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट- 21 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 27 वर्षे.
पद क्र.2 ते 5: 18 ते 25 वर्षे.
नोकरी ठिकाण- हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड
परीक्षा फी- फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commanding Officer 5171 ASC Bn (MT) PIN: 905171 C/O 56 APO
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- 21 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in
