केंद्रीय कापूस संशोधन संस्था येथे डायरेक्ट मुलाखतींद्वारे भरती
पदाचे नाव- रिसर्च असोसिएट, कॉम्प्युटर ऑपरेटर, सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल- I आणि यंग प्रोफेशनल- II

पद संख्या- 14 जागा
शैक्षणिक पात्रता- B.Com/BBA/BBS/M.Sc (Read PDF)
नोकरी ठिकाण- नागपूर
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीची तारीख
29 जुलै 2022
30 जुलै 2022 (YP-I, II)
मुलाखतीचा पत्ता- ICAR – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर
अधिकृत वेबसाईट- www.cicr.org.in
