Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्तांना उल्हासनगर महानगरपालिकेत काम करण्याची संधी

0

पदाचे नाव- सेवानिवृत्त अभियंता (स्थापत्य), सेवानिवृत्त अभियंता (विद्युत), सेवानिवृत्त अभियंता (मेकॅनिक)

शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात वाचा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण- उल्हासनगर

अर्ज सुरु होण्याची तारीख- 25 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला , उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर -3

अधिकृत वेबसाईट- www.umc.gov.in