महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था वर्धा अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

पद संख्या- 72 जागा
शैक्षणिक पात्रता- अधिकृत वेबसाईट वरील मूळ जाहिरात वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
नोकरी ठिकाण- वर्धा
शेवटची तारीख- 10 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- सचिव कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम जि. वर्धा- 442102, महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट- www.mgims.ac.in