रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, संचालक

पद संख्या- 261 जागा
शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- सातारा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची तारीख- 23 ते 29 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.rayatshikshan.edu
