महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार(अप्रेंटीस) पदाची भरती
एकूण जागा- 65

पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता- 10th Pass (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
नोकरी ठिकाण- उस्मानाबाद
परीक्षा फी
खुल्या प्रवर्गासाठी- रु.600/-
राखीव प्रवर्गासाठी- रु.300/-
अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ, रा.प. विभागीय कार्यालय, उस्मानाबाद
अधिकृत वेबसाईट- www.msrtc.gov.in
