Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लष्करात प्रादेशिक सेना अधिकारी पदाची भरती

0

एकूण जागा- 13

पदाचे नाव- प्रादेशिक सेना अधिकारी(Territorial Army)

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

वयाची अट- 30 जुलै 2022 रोजी 18 ते 42 वर्षे.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- 200/-रुपये

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 जुलै 2022

लेखी परीक्षा- 25 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- territorialarmy.in