Take a fresh look at your lifestyle.

आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये ऑफिसर पदांची भरती

0

एकूण जागा- 30 (महिला- 3)

पदाचे नाव- शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर

शैक्षणिक पात्रता- (i) 55% गुणांसह BDS/MDS (ii) एक वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण (iii) नीट (MDS)-2022

वयाची अट- 31 डिसेंबर 2022 रोजी 45 वर्षांपर्यंत

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in