भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) अंतर्गत अधिकारी पदांची भरती
एकूण जागा- 24

पदाचे नाव- अधिकारी श्रेणी A (सहाय्यक व्यवस्थापक)
शैक्षणिक पात्रता- Bachelor’s Degree(मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
वयाची अट- 30 वर्षे
परीक्षा फी- अनारक्षित/OBC/EWSs – रु.1000/-SC/ST/PwBD रु.100/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.sebi.gov.in
