बामर लॉरी सहकारी लिमिटेड अंतगर्त विविध पदांसाठी भरती
एकूण जागा- 22

पदाचे नाव- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, ग्राहक सेवा अधिकारी, समन्वयक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाइन
ई-मेल पत्ता- viknesh.v@balmerlawrie.com
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- असिस्टंट मॅनेजर [एचआर], प्रादेशिक एचआर – वेस्ट, बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड, 5, जेएन हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई 400001
अधिकृत वेबसाईट- www.balmerlawrie.com