पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
पदाचे नाव- सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) & सहायक अतिक्रमण निरीक्षक

एकूण जागा- 444
शैक्षणिक पात्रता- Law Degree, BE, SSC(मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
वयाची अट
खुल्या प्रवर्गासाठी- 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी- 43 वर्षे
परीक्षा फी
खुल्या प्रवर्गासाठी – रु.1000/-
राखीव प्रवर्गासाठी – रु.800/-
अर्ज पद्धती- ऑनलाइन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 ऑगस्ट 2022
