UPSC अंतर्गत सहाय्यक पदाची भरती
एकूण जागा- 03
पदाचे नाव- तांत्रिक सहाय्यक, दक्षता सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट- तांत्रिक सहाय्यक – 56 वर्षे
अर्ज पद्धती- ऑफलाईन / ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25& 26 ऑगस्ट 2022 ( पदांनुसार )
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अमित घोसाल, अवर सचिव (प्रशासन II), खोली क्रमांक 11, तळमजला, अॅनेक्सी बिल्डिंग, केंद्रीय लोकसेवा आयोग, ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in
