Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे येथे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, MPW

पद संख्या- 420 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- 4था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे

अर्जाची शेवटची तारीख- 20 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- thane.nic.in