Take a fresh look at your lifestyle.

12 वी ते पदवीधरांना संधी; मीरा भाईंदर महानगर पालिकेत भरती

0

एकूण जागा- 44

पदाचे नाव- शिक्षक

शैक्षणिक पात्रता- 12th/ B.Ed/ D.Ed / B.Sc(मूळ जाहिरात वाचा)

वयाची अट- खुल्या प्रवर्गासाठी- 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी- 43 वर्षे

नोकरी ठिकाण- भाईंदर (ठाणे)

अर्ज पद्धती- स्वहस्ते

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प)

अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in