पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेत भरती
पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी & शाखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- Graduate / Postgraduate degree/CA/MBA (मूळ जाहिरात वाचा)
एकूण जागा- 06
वयाची अट- 65 वर्षे
अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- pachorapeoples@yahoo.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा जि. जळगाव 425201
