Take a fresh look at your lifestyle.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर सहाय्यक अधिकारी पदाची येथे भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक अधिकारी

पद संख्या- 96 जागा

निवड पद्धती- मुलाखत

नोकरी ठिकाण- सोलापूर

मुलाखतीचा पता- विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठक कक्षात

मुलाखत तारीख- 25, 26, 27, 28, 29, 30 जुलै 2022/ 02 ऑगस्ट 2022.

अधिकृत वेबसाईट- www.su.digitaluniversity.ac