Take a fresh look at your lifestyle.

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; ठाणे महानगर पालिकेत भरती

0

पदाचे नाव- आरेखक

शैक्षणिक पात्रता- 12वी (मूळ जाहिरात वाचा)

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

एकूण जागा- 03

नोकरी ठिकाण- ठाणे

निवड प्रक्रिया- मुलाखत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता- सार्वजनिक आरोग्य विभाग,चौथा मजला, महानगर पालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्यमार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in