Take a fresh look at your lifestyle.

जळगांव येथे MIDC मध्ये स्पेक्ट्रम कंपनीत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- 1)स्टोअर किपर-5 2)पर्चेस डिपार्टमेंट-5 3)क्वालिटी मॅनेजर-5

शैक्षणिक पात्रता- वरील तीनही पदासाठी 12 वी ते पदवीधर

डिप्लोमा फ्रेशर- 10 मुलं मुली 

सूचना- रजिस्ट्रेशन करणे आवश्यक

अधिक माहितीसाठी संपर्क

चेतन निंबोळकर(मो. नं.7798306516)

ऑफिस पत्ता- हेल्थ प्लस इन्स्टिटयूट अँड प्लेसमेंट, दुसरा मजला, गोलानी मार्केट, जळगांव